नुकतेच दोन सुंदर चित्रपट बघण्याचे योग आले. एक ‘तारे जमिन पर’ आणि दुसरा मराठी , ‘जिंकी रे जिंकी’.
एरवी सिनेमा जुना झाल्याशिवाय मी बघत नाही. अतीप्रसिद्धीमुळे थियेटरवर उडणारी गर्दी , ते मल्टिप्लेक्सचे अव्वाच्या सव्वा दर हे सगळं टाळायचं असेल तर काही आठवडे वाट पहाणं अधिक बरं वाटतं. काही परीक्षणं वाचली, कुणाच्या तोंडून प्रशंसा ऐकली तरच मी [...]
ताज्या प्रतिक्रिया